अहमदनगर जिल्यातील अतिशय सुंदर अश्या हरिश्चंद्र गडावर असलेल्या केदारनाथा मंदिराच्या परिसरातली हि गुहा. या पाषाणकाळी मंदिरा बद्दल असं बोललं जात कि,हे चारही खांब हे एकाच दगडा पासून बनले आहेत.आणि महादेवाच्या पिंडीवर असणार छत हे एका दगडी खांबावर उभं आहे. म्हणजेच चार स्तंभा पैकी तीन स्तंभ हे नष्ट झाले आहे. त्यातला पहिला खांब निखळला तेव्हा सत्युगाचा अंत झाला. दुसरा खांब नष्ट झाला तेव्हा त्रेतायुगाचा अंत झाला आणि नंतर ३ खांब निखळला तेव्हा द्वापार युगाचा अंत झाला.

#lokmatbhakti #Kedareshwarcave #kedareshwar #cave #mythology
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा